केळे हे अत्यंत नाशिवंत फळ आहे. आपण कच्ची केळी असे लिहिलेले नसल्यामुळे ती सर्व पिकलेली केळी आहेत असे धरून चालतो. हत्तीच्या चालीने १००० कि.मी. म्हणजे कित्येक दिवस, कदाचित महीने लागतील. केळी टिकणे शक्यच नाही. अशी नासलेली केळी रस्त्यातच फेकून द्यावी लागतील. दिल्ली तो बहुत दूर है।