तुझ्यासारखी मला पण खरेदीची आवड नाही  पण पर्यटनाची मात्र आहे. जोपर्यंत चालायला/चढायला त्रास होत नाही तोपर्यंत उत्तरेकडचा भाग बघून घ्यायचा  असं ठरवलं होत पण वर्णन वाचून केरळला भेट द्यायची इच्छा झाली. छान वर्णन!