धन्यवाद. मला कारली खूप आवडतात. कालच ही पाककृती करून पाहिली छान झाली. वरणभात व कारल्याचा भुरका मस्त बेत जमला.