अहो, तुम्हाला काय वाटतं की फक्त संस्कृती प्रेमामुळे किती लोक मराठी अथवा इतर भाषा शिकतील ? जेथे प्रेमच नाही तेथे मान कुठला.... जनतेचा मान राखणे ह्यासाठी की जर त्यानी जनतेची भावना ओळखुन मराठी भाषा आत्मसात केली नाही तर पुन्हा पुन्हा आंदोलने होतील अथवा मनोगतावर चर्चा होईल (ह̱. घ्या.)