किती सुरेख गं शीला..........!
खजुराच्या गोडीगत
तुझं 'असणं' तेव्हढं खरं आहे....!
जिभेवर हुळहुळत रेंगाळणाऱ्या
अवीट चवीगत........
खूप खूप जिवंत काव्य!