थांबा आणि ऐका....
१. काहिहि आणि कसेही असले तरी मनोगत विकले गेले तर च मालकांना पैसे मिळतील. सध्याच्या स्वरुपामध्ये कुठे उत्पन्न आहे??
२. आणि ज्या क्षणी जाहीराती त्रास देणे सुरु करतील त्या क्षणी लोक येणे बंद होतील. सगळे मिळुन असे किती युजर आहेत...
माझे बिझनेस चे ज्ञान असे सांगते की वेबसाईट, ती सुद्धा मराठी सांस्कृतिक ,वगैरे बनवून जाहिराती / संपुर्ण विक्री यातून प्रचंड नफ़ा मिळेल अशा भ्रमात कोणी असेल तर ते निरर्थ्क आहे.
पण तरीही एक छान उपक्रम इथे चालवल्याबद्दल प्रशासकांचे अभिनंदन करायलाच हवे.
३. त्यांना अगदी इस्टेट उधळल्याचे धन्यवाद द्यायला नक्कीच नको.
वेळ आणी तंत्रज्ञान उधळल्याचे देउया ??
४. आणि itar so called फ़ुकट analysts na काय देउया ??
(kayamcha nirop)>??