गझलेचा अर्थ  समजला नाही असे वाटून घेऊ नका, प्रतिसादात त्याचा उल्लेख केला नाही त्याबद्दल क्षमस्व.

सगळ्या शेरात फक्त घालमेलही दिसत नाही १-४ शेरांचे एकाहून अनेक अर्थ निघतात, त्यामुळे प्रत्येक शेरात दुसरेपणाची मानसिक घालमेल हाच मुख्य विषय आहे असे वाटले नाही. वाचक आणि गजलकारात असणारी वैचारिक भिन्नता हे कारण असू शकेल.