माझा नवरा सुद्धा ह्या क्युकेनऑफ च्या बागेत जाऊन आला आहे. तेव्हा त्याच्या फोटोतुन ही सुंदर अनुभुती घेतली होती. पण तुमचे सुंदर वर्णन वाचुन आता प्रत्यक्षात कधी बघते असे झाले आहे. खरेच एखादा सुंदर फोटो टाकता आला तर बघा!