लेख फारच भावला. कारण असेच अनेक अनुभव घेतलेले आहेत. अगदी लायसन्स मिळवण्यापासुन ते घरपट्टी भरण्यापर्यंत अनेक कामे अशीच सरकारी पद्धतीने करुन घेताना हा देश सोडुन पळुन जावे असे अनेकदा मनात आले आहे. आणी दुर्देवाने कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याची ओळख नसल्याकारणाने असे अनेक १५०० रु. दान केले गेले आहेत. अगदी माझा स्वत:चाच अनुभव वाचल्यासारखे वाटले.