१९ असे ऐकल्याचे आठवते.

याबाबत आणखी एक किस्सा (ऐकीव आहे, खरेखोटे माहीत नाही.):

एकदा म्हणे संसदेत संततिनियमनाबाबत वाद (debate अशा अर्थी) चालला होता. वक्त्यांपैकी एकजण (नाव आठवत नाही) अविवाहित/ब्रह्मचारी होते, तर दुसरे व्ही.व्ही. गिरी.

कोणीसे वदले: "How can there be a fair debate on birth control, when one of the honorable speakers does not know what is birth, and the other does not know what is control?"

*१०% रोमन अक्षरमर्यादेच्या उल्लंघनाबद्दल क्षमस्व!* *१०% रोमन अक्षरमर्यादेच्या उल्लंघनाबद्दल क्षमस्व!* *१०% रोमन अक्षरमर्यादेच्या उल्लंघनाबद्दल क्षमस्व!* *१०% रोमन अक्षरमर्यादेच्या उल्लंघनाबद्दल क्षमस्व!* *१०% रोमन अक्षरमर्यादेच्या उल्लंघनाबद्दल क्षमस्व!* *१०% रोमन अक्षरमर्यादेच्या उल्लंघनाबद्दल क्षमस्व!* *१०% रोमन अक्षरमर्यादेच्या उल्लंघनाबद्दल क्षमस्व!* *१०% रोमन अक्षरमर्यादेच्या उल्लंघनाबद्दल क्षमस्व!* *१०% रोमन अक्षरमर्यादेच्या उल्लंघनाबद्दल क्षमस्व!* *१०% रोमन अक्षरमर्यादेच्या उल्लंघनाबद्दल क्षमस्व!* *१०% रोमन अक्षरमर्यादेच्या उल्लंघनाबद्दल क्षमस्व!* *१०% रोमन अक्षरमर्यादेच्या उल्लंघनाबद्दल क्षमस्व!* *१०% रोमन अक्षरमर्यादेच्या उल्लंघनाबद्दल क्षमस्व!* *१०% रोमन अक्षरमर्यादेच्या उल्लंघनाबद्दल क्षमस्व!* *१०% रोमन अक्षरमर्यादेच्या उल्लंघनाबद्दल क्षमस्व!* *१०% रोमन अक्षरमर्यादेच्या उल्लंघनाबद्दल क्षमस्व!* *१०% रोमन अक्षरमर्यादेच्या उल्लंघनाबद्दल क्षमस्व!* *१०% रोमन अक्षरमर्यादेच्या उल्लंघनाबद्दल क्षमस्व!* *१०% रोमन अक्षरमर्यादेच्या उल्लंघनाबद्दल क्षमस्व!* (बरोबर १९ वेळा!)