नरेंद्रजी,

माहीतीबद्दल धन्यवाद !! या माहीतीच्या आधारे मी जेंव्हा स्वत: कडे निरखून पाहीले तेंव्हा मला पडलेले काही प्राथमिक प्रश्न :

१) अ- व्यक्तिमत्व मानसिक लक्षणे - अधीरता आहे, पण वैरभाव नाही

शारीरीक लक्षणे - फक्त डोळ्याभोवती काळी वर्तुळे आहेत. पण या व्यतिरिक्त दुसरी लक्षणे नाहीत. त्यामुळे मी स्वत:ला अ व्यक्तिमत्वात समजू काय?

२) मी दोन्ही प्रकारचे प्रश्न पडताळून पाहीले , पण त्यातील २-३ नच मला लागू झाले सर्व नाही.

तर अश्या परिस्थितीत मी स्वत:ला काय समजू?

(मला वाटतं माझ्या सारखीच बाकीच्यांची पण तशीच स्थिती असेल)

प्रसाद