अब्राहम म्हणजेच ब्रह्मा असे मला एका इस्लामधर्मियाकडून ऐकायला मिळाले होते. abrahm च्या स्पेलिंग मधला पहिला a शेवटी जोडला की brahma होतो, असेही त्याने सांगितले.