तुम्ही मनातले उत्तर टाळत असल्याचा भास झाला.

तुमचे उत्तर खुपच सामान्य आहे. ते बऱ्याच ठिकाणी लागू पडते. त्यातून चर्चेवर प्रकाश पडला नाही.  

- मोरू

अवांतर: 'मोरूगिरी' विषयी आणखीन प्रकाश टाकाल तर बरे होईल. :)