असे समजावे की आपल्याला दोन्हीपैकी एक उत्तर निवडायचे आहे -

आपण कोणाला मानता ? 'गांधीगिरी'ला की 'सावरकरगिरी'ला ?

दोन्ही दगडांवर पाय ठेऊन सावधगिरी दाखवू नका. एकाच नाण्याच्या दोन बाजू इ. इ.

( मी पण स्वतः द्विधा मन:स्थितीत आहे. )

- मोरू