हा लेख चुकून या चर्चा विभागात येऊन पडलाय का? मुळात "चर्चा " विभागात "प्रकटन , मुक्तक" हे विकल्प असावेत की गद्य विभागात?

हा लेख बहुदा स्फुट या विभागात गद्यविभागात बसू शकतो.

मलातरी प्रशासकांनी हा लेख आपापसात या विभागात टाकावा असं वाटतंय कारण लेखाचा रोख बघता हा लेख एकाच मनोगतीच्या लेखनावर टीका करण्यासाठी लिहिला आहे हे सरळसरळ दिसून येतंय. तसेच प्रशासकांनी घालून दिलेल्या नियमांचेही यात बऱ्यापैकी पालन करण्यात आले आहे.

आणि हो, या लेखाला आलेला पहिलाच प्रतिसाद पाहून अपेक्षित परिणामही साधला आहे असे म्हणायला कुणाची हरकत नाही.

आता एवढं सगळं सरळसरळ करून सुद्धा रावसाहेबांना हे स्फुट वाटत असेल तर आपण काही म्हणू शकतो का?