वाचले , पटले आणि 'ब' कडे प्रवास सुरु करावा असे वाटते आहे. सगळी लक्षणे नाही पण अधिरता हा दुर्गुण आहेच. अनेक धन्यवाद!

अवांतर :  मनोगतावर यापूर्वी कुणी वेळेच्या नियोजनाविषयी ( टाईम मॅनेजमेंटवर) लिहीले आहे का ? कृपया सांगा.

अभिजित