लिखाळजी, सुचरिताताई व अंजूताई धन्यवाद !
क्षमायाचना : एकंदरीतच शुद्धलेखनाची झालेली येथील हेळसांड अक्षम्य आहे. यापुढे काळजी घेईन.
आभार : हे लक्षात आणून देणाऱ्यांचे (बाजीराव !) आभार.
विनंती: वाल्याचा वाल्मिकी होण्यास वेळ हा लागणारच, दरम्यानच्या काळात तपश्चर्या सुरु केली आहे; तो पर्यंत अभय द्यावे ही विनंती.
----अभिजित