कारण हिंदू ग्रंथामध्ये ह्यांची नोंद मिळत नाही पण जैन ग्रंथामध्ये आहे. >> हम्म, असं बरच काय काय आहे दोघांमध्ये, जैन लोक परशूरामाला, सहस्त्रार्जूनाने मारले म्हणतात, वैदीक नेमकं उलट. वैदीक लोक आस्तिकानी जनमेजयाच ह्रदय परिवर्तन केलं म्हणतात, जैन म्हणतात जनमेजयाला युद्धात लोळविला.
माझ्या वाचनानुसार जैन रामायणातील सीता भूमीच्या पोटात गडप न होता जैन धर्म स्वीकारत असल्याचे दाखविले आहे.
अवधूत.