मग तुलना करा कुणबी,तेली माळी सुतार लोहार न्हावी या आमच्या समाजबांधवांच्या आजच्या अन् ५० वर्षंपुर्वीच्या स्थितीची! काडीचाही फरक पडलेला नाही.

केवळ हो ला हो म्हणायचं म्हणून नव्हे तर अगदी अभ्यासाने सांगू शकेन की किमान कुणबी आणि सुतार या लोकांच्या आयुष्यात काहीही विशेष फरक पडलेला नाही. नवबौद्धांशी तुलना करता तर नाहीच नाही. कुणबी समाजाविषयी सविस्तर आकडेवारी केव्हातरी मनोगतावर देईनच.

तेली आणि लोहार समाजाविषयी माझा काहीच अभ्यास नाही.

                                                                          साती