शाब्दिक खेळ आहे.... काही असाच खेळ भारत ह्या नावावरुन खेळला जातो..

भरत नावाचे किती सम्राट भारतात होऊन गेले काय माहीत, कारण जैन धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये अनेक राजे-सम्राट होऊन गेले ज्यांचे नाव भरत असावे.

अथवा एकच असावा प्रथम तो हिंदू असावा नंतर त्याने जैन धर्म अगिंकारला असावा पण येथे ही अडचण आहे कारण मला जे दोन भरत सम्राट माहीत आहेत ज्यांचे जन्म काळ वेगळा आहे पण दोघांसाठी कथा ही एकच आहे, जसे की अमुक अमुक सम्राटाच्या नावावरुन ह्या देशाचे नाव भारत असे पडले...