( मी पण स्वतः द्विधा मन:स्थितीत आहे. )
मोरबा,
आपण नेमके कशाबद्दल द्विधा मन:स्थितीत नसता हे कळले तर बरे होईल.
आणि ज्यात्या बाबतीत निर्णय घ्यायला आपल्याला मनोगतींची मतचाचणी घ्यावी लागते, ही एक गंमतच!
असो.
- टग्या.