आपण केलेले वर्णन खुपच जीवंत आहे. डोळ्यासमोर पुन्हा माझे कोल्हापुर उभे राहिले.  धन्यवाद.

दर सुट्टीमधे तिकडे गेले की माझे वजन ४-५ किलोने नक्कीच वाढायचे. तिथल्या अन्नामधे जो जिव्हाळा आहे तो कुठेही भेटणार नाही.

- मोरू