अनुस

तू पाककृतीच्या अधिक टीपा मधे  पदार्थ खाण्याचे जे वर्णन करतेस ना,त्यामुळे तो पदार्थ कधी बनवून खातो असे होते. नंतर वाटते की असा चविष्ट पदार्थ कोणी आयता खायला दिला तर किती बरे होइल.

रोहिणी