रावसाहेब! अक्षरश: मनातलं लिहिलत!

माझी पण अशीच परिस्थीती होते. शास्त्रीय संगीत जाणकारांच्या कंपूत मी म्हणजे quantum mechanics च्या सेमिनारला आलेला सरदारजी!

खेडूतशेठ! आपलीपण कमाल आहे. तुमचा प्रतिसाद पण आवडला.