गांधीगीरी हा शब्दच प्रथम विचीत्र आहे. दादागीरी, भाईगीरी या प्रकारात मोडणारा वाटतो. संजय दत्त चा ईतिहास तर याचीच पुष्टी करणारा आहे. पिक्चर कितीही हिट झाले तरी त्याचे अडंरवल्र्ड शी असलेले संबध विसरू शकत नाही.