निदान मुंबई मराठी माणासाची आहे अथवा महाराष्ट्राची राजधानी आहे म्हणून का होईना पण मराठी माणूस (कदाचित बाळासाहेब सोडून) या तमाशात सामील होणार नाहीत अशी आशा करतो...
बाकी काय, गांधीजीही म्हणत असतील, " भगतसिंगची शिक्षा योग्य पण संजय दत्तला नको कारण त्याचे एच.पी. (ह्रदयपरीवर्तन) झाले आहे ना!"
१९९३ चे बॉम्ब स्फ़ोट झाले तेव्हा संजय दत्तला सोडवण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी पुढाकार घेतला होता असे माझ्या एकण्यात आलेय. तुमचे विधान देखील कदाचीत त्याचीच पुष्टी करतेय. त्या वळेस मला आधीक माहीती याबाबत मिळू शकली नव्हती, क्रुपया तुम्ही यावर प्रकश टाकाल का .............प्लिज