केळी हत्तीवरूनच दिल्लीला नेली पाहिजेत असं कुठेही म्हटलेलं नाही. तेव्हा केळी पाठवा दिल्लीला आगगाडीनं नाहीतर विमानानं, आणि हत्तींना द्या पाठवून पेशवेपार्कात!