काही भौगोलिक प्रतिशब्द हवे आहेत -

१. डिफॉर्मेशन - उदाहरणार्थ, भूकंपामुळे जमिनीचे होणारे डिफॉर्मेशन. आकारमान, आकारात बदल वगैरे वापरता येईल, मात्र छोटा शब्द मिळाल्यास उत्तम.

२. फॉल्ट - भेग ह्या अर्थी. भेग असेच म्हणावे का?

३. थ्रस्ट

४. लॅण्डस्लाईड - दरड कोसळणे असे म्हणतात हे माहीत आहे, मात्र दोन ऐवजी एका शब्दात मांडता आले तर हवे आहे.

५. ऍवलांच (avalanch)