प्रिय टग्यासाहेब, आपण नेहमीप्रमाणे माझी चेष्टा केलीत याबद्दल धन्यवाद. आपले हे जीवितकार्य असेच अखंडपणे चालू राहू द्यावे. यासाठी लागणारे साहित्य मी जमेल तसे मनोगतावर टाकत जाईनच.

चित्त आणि सर्किट साहेबांना टग्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद. विशेषतः चित्त यांनी सर्व चर्चा कशा फुटकळ आहेत ते दाखवून दिल्याबद्दल विशेष धन्यवाद.

प्रियाली यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या लेखणशैलीस प्रामाणिक राहून ह. घ्या. प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून आभार. आपल्याकडून आणखीन ह. घ्या. प्रतिसादांची मला अपेक्षा आहे आणि ती आपण नक्की पूर्ण करालच ही नम्र विनंती.

;-) मोरू