तुम्ही मनातले उत्तर टाळत असल्याचा भास झाला.
माझ्या मनातलं खरं उत्तर दिलं तर प्रतिसाद उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामान्य उत्तरावरच समाधानी रहा. तसंही उत्तर टाळण्याचा हक्क प्रत्येक मनोगतीला आहे.
तुमचे उत्तर खुपच सामान्य आहे. ते बऱ्याच ठिकाणी लागू पडते. त्यातून चर्चेवर प्रकाश पडला नाही.
प्रकाश पाडून फार काही फरक पडेल असं वाटत नाही. जिथे डोळे गच्च बंद मिटायचेच आहेत तिथे प्रकाश पडून काय उपयोग? माझ्या उत्तराला सामान्य म्हटल्याबद्दल धन्यवाद आणि ते बऱ्याच ठीकाणी लागू पडते यातच त्याचा शहाणपणा दिसतो.
अवांतर: 'मोरूगिरी' विषयी आणखीन प्रकाश टाकाल तर बरे होईल. :)
संपूर्ण चर्चा वेगवेगळ्या प्रतिसादांनी झगमगते आहे ना. आता आणखी कसला प्रकाश टाकू?