प्रियाली यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या लेखणशैलीस प्रामाणिक राहून ह. घ्या. प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून आभार. आपल्याकडून आणखीन ह. घ्या. प्रतिसादांची मला अपेक्षा आहे आणि ती आपण नक्की पूर्ण करालच ही नम्र विनंती.

आपल्या विनंतीस मान ठेवून हा घ्या 'ह. घ्या' प्रतिसाद.

हुश्श! दिला बुवा एकदाचा.