अनुप्रिता, वेदश्री, वैशाली - गोष्टी आवडल्या.
आरश्याची कल्पना विचार करावी अशी!
सॉफ्टवेअर इंजिनिअरांना हार्डवेअर मधले काही कळत नाही.
:-)) तसेच हार्डवेअरवाल्यांनाही सॉफ्टवेअरमधले फारसे काही कळत नाही हो!