हे निर्णायक पर्व इथे मांडल्याबद्दल धन्यवाद.
१८५७ च्या वीरांनी इंग्रजांच्या हिंदुस्थानावरील साम्राजाच्या दफनाची जागा खणली.
वासुदेव बळवंतांनी इंग्रजांना त्या दिशेने खुणावले.
स्वा. सावरकरांपासून ते भगतसिंगांपार्यंत समस्त क्रांतिकारकांनी इंग्रजांना प्राणपणाने धडका देत तिकडे हुसकले.
नेताजींच्या आझाद हिंद सेनेने पार्श्वभागावर निर्णायक लाथ घातली.
नौसैनीकांनी अखेरची मूठमाती दिली.
आणि ते साम्राज्य हिंदुथानावरून नाहीसे झाले.