ती जलदेवता पण... एवढी संधी चालून आली होती, तर त्या हिमेशलासुद्धा पाण्यात ढकलून नाही द्यायचं? म्हणजे एकीकडे हिमेशही गाण्याच्या पानाजवळ गेला असता, आणि आपलीही हिमेशपासून सुटका झाली असती!
अशा तऱ्हेनं त्या जलदेवतेच्या चुकीची फळं आपण सर्व आजही भोगत आहोत! (चूक कोणाची, भोगतो कोण, अशातला प्रकार आहे, पण करता काय? चुकलो, करतां कांय?)