मलातर वाटतं हा त्या जलदेवतेचा सूड असावा आपल्या सगळ्यांवर, ती देवी पाण्यात आणि आपल्याला या हिमेशमुळे देव पाण्यात घालायची वेळ आली आहे. (लपून छपून मनोगत वाचत असणार ती ही. त्यामुळे उखाळ्या पाखाळ्या कशा काढायच्या ते माहीत असणार तिलाही.)