केळी खायला आणि ओझी वाहायला दुसरा प्राणि मिळाला नाही.
काहीतरीच काय मोरोबा? महाजालावर एक दोन ठीकाणी याच कोड्यासाठी हत्ती ऐवजी उंटाचा वापर केलेला दिसला.
अर्रर्र! मी जरा जास्तच बोलून गेले वाटतं. ;-)