केवळ हो ला हो म्हणायचं म्हणून नव्हे तर अगदी अभ्यासाने सांगू शकेन की किमान कुणबी आणि सुतार या लोकांच्या आयुष्यात काहीही विशेष फरक पडलेला नाही.
ह्म्म. परंतू तो फरक धर्मांतराने पडेल काय ? शिवश्रींचे म्हणणे तरी तसेच दिसते. तुमचे काय मत आहे.