डीफॉर्मेशनला अपरूपता किंवा विरूपता असे म्हणता येईल.
फॉल्ट ला भेगेपेक्षा तडा (किंवा भंग) बरा वाटेल. भेगेत दोन खंड जरासे दूर गेल्यासारखे वाटतात. तडा पडलेला असला तरी दोन्ही खंड एकमेकाला लागलेलेच राहतात असा काहीसा भेद दाखवता येईल. तरीही भूगोलाच्या आणि भूगर्भशास्त्राच्या पुस्तकांत काहीसा शब्द असल्याचे स्मरते.
थ्रस्टला 'रेटा' म्हणता येईल.
लॅण्डस्लाइडला भूस्खलन आणि ऍवलान्शला हिमप्रपात हे शब्द प्रचलित आहेत असे वाटते.