नमस्कार,
कविता आवडली, पण खुप छोटी होती.
(
वैकल्पिक :
म्हणून तुमच्यातल्या कवयित्रीला चॅलेंज... खालील शब्दांच्या व्याख्या करून चारोळ्या लिहा.
लक्तर, उत्तर, मीत, रीत,
यल्गार, पगार, रात, जात.
विनंती आवडली नसेल तर, मी आगाऊपणा केल्याबद्दल माफी मागतो.
)