ग्रफाईट आणि हिरा ही कार्बनची अपरूपे आहेत असे शिकल्याचे आठवते. अपरूप म्हणजे ऍलोट्रोप. त्यामुळे मला अपरूपतापेक्षा विरूपता/विरूपण हे अधिक आवडले.