व्यावसायिक वापर अथवा विक्रीसाठी ही सुविधा वापरू नये ह्या मताचा मी आहे.  वैयक्तिक आणि/अथवा इतर विधायक कारणांसाठी वापरण्याची/बदल करण्यासाठी माझी हरकत नाही :), केवळ मला तसे आगाऊ कळवावे इतकीच काय ती अपेक्षा.