पावसावरून आठवलं,

खिडकीतून बाहेर कोसळणारा पाऊस पहात कडक कॉफी प्यायला खूप मजा तर येतेच, सोबत जर गरम गरम कांदा भजी (खेकडा भजी) असेल तर मग विचारायलाच नको. ती मजा काही औरच असते, हो ना?

अभिषेक