आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

मला सुद्धा वाटते की माझा चारोळी संग्रह असावा,

मी तशी तयारी सुद्धा केली होती , पणं....

खर्च कीती होईल याची कल्पना नाही

मी बरेच लिहीले आहे आणि लिहीत सुद्धा आहे,

आपले  प्रतिसाद मला प्रोत्साहन देतात नव लिखाणाची जाणिव करुन देतात.