स्मिता,खुशी,तात्या,प्रसाद,विशारदा,पेठकर काका,अभिजित,

प्रतिसादाबद्द्ल आभार!

चित्रे मलाही चिकटवायची होती,पण सापडत नव्हती. घर बदलताना सामानाच्या आवरा आवरीमध्ये हा लेख सापडला.तो टंकतानाच बराच वेळ गेला.आता चित्रे शोधली आहेत,पाठवत आहे.

स्वाती