हे दिवाळी अंक वेब वर दिले जात नाहीत. ते फक्त मुद्रित स्वरूपातच मिळतात.
"महाराष्ट्र टाइम २००५" चा अंक हवा असेल तर तो त्या दैनिकाच्या वेब साईटवर पाहायला मिळेल.
अंक वेब वर मिळायला लागल्यापासून एक भीती मात्र जरूर वाटते ति म्हणजे मुद्रित दिवाळी अंकाची संख्या हळू हळू कमी होत जाईल.
तुम्हाला काय वाटते. ?