अस्तित्वात नसलेल्या किंवा काही दशकां-शतकांपूर्वी अस्तित्वात असलेल्या पण आता मृत झालेल्यां तथाकथित उच्चवर्णीय व्यक्तींचा समुदाय स्वत:भोवती गोळा करणे, तो समुदाय आपल्यावर अत्याचार करतोय असे कथानक तयार करणे आणि त्या मृत लोकांना, त्यांच्या सध्याच्या पिढीतील लोकांना शिव्या देणे. शाळा कॉलेजात जाऊन प्राध्यापकांच्या श्रीमुखात भडकवणे, वृत्तपत्रांच्या कार्यालयांवर हल्ले करणे, जुने इतिहास ग्रंथ, बखरी जाळणे; थोडी अधिक बुद्धिमत्ता असेल तर इतिहास संशोधकाचा आव आणून कालबाह्य झालेल्या धर्मग्रंथांचा वाट्टेल तसा अर्थ लावून समाजात दुफळी माजवणे
मि पण शिवाजी महाराजांचा भक्त आहे. पण म्हणुन वरिल गोष्टी कशासाठी ?
एवढेच जर शिवधर्म पाळत असाल तर रस्त्यांविरुद्ध उठाव करा, महानगर पालिकेच्या घाणेरड्या कामाविषयी उठाव करा, हे जे काहि घाणेरडे राजकारण चालु आहे, विविध कर घेताहेत.
एवढेच जर शिवधर्म टिकवायची इछा असेल तर आधि महाराजांची शिकवण आचरणात आणा.
शिवधर्म टिकवा पण ते शिवाजी महाराजां सारखे , आम्हि सगळे साथ देउ.
जय शिवाजी