मी वापरून पाहिली. छान वाटले. पण..

  1. एकदा सेव्ह केलेली फाइल परत वापरायची असेल तर गमभन नवीन उघडून जुने डकवावे लागले.
  2. मनोगतावर डकवले असता चिकित्सकाने बराच त्रास दिला.

असे असले तरी मला हे मान्य आहे की ही प्रणाली अजून विकसीत होत आहे. आपला प्रयत्न कौतुकास्पद आहे.