गोळे साहेब,

आपण जे सत्कर्म करत आहात त्यासाठी शुभेच्छा. लेख २६ आणि २७ मला जास्त भावले. मला वाटत की जीवनशैली आणि मानसिकता हे अनेक रोगांचे मूळ आहे.

आपले लिखाण आयुष्याला नक्कीच मार्गदर्शक ठरेल आणि सोबत योग्य वैद्यकीय सल्ला. अर्थात आपण प्रत्येक लेखाच्या सुरूवतीला जे लिहिता ते योग्यच आहे.

पुढील लेखांच्या प्रतीक्षेत - चाणक्य