डिफॉर्मेशन मध्ये स्वरूप बिघडणे अपेक्षित असल्याने अवरूपता चालू शकेल का?
आयसोटोप म्हणजे अपरूप असे वाचल्याचे स्मरते.
हिमप्रपात ची भयंकर हिमवर्षेशी गल्लत होण्याची शक्यता पाहता, 'हिमप्रलय' योग्य वाटतो ज्यात वाहते हिम अपेक्षित आहे.