हा हा हा! (कुक्कुटधर्मात "हा हा हा!" याचा अर्थ "विचार करण्यासारखं आहे" असा होतो.)
पण "मला कुक्कुटमहर्शी म्हणू नका, महर्शी म्हणजे महान रुशी आणि रुशी बिशी
म्हणणं आपल्या धर्मात नाही, वाटलं तर मला महाकुक्कुट म्हणा" असे वा.
ह. काळोखे यांनी म्हटलं आहे.
आणि हो, दोन कुक्कुटधर्मी भेटले तर "कुकूचकू!" म्हणायचं!
कुकूचकू!